• Wed. Sep 16th, 2026

भिवंडीत धाडी

  • Home
  • भिवंडीतलं गाव ‘अल शाम’ घोषित; खलिफाकडून तरुणांना शपथ; NIAनं घातपाताचा प्लान उधळला

भिवंडीतलं गाव ‘अल शाम’ घोषित; खलिफाकडून तरुणांना शपथ; NIAनं घातपाताचा प्लान उधळला

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी काल भिवंडीत छापे टाकले आणि १५ जणांना अटक केली. एनआयएच्या हाती पडघा गावचा खलिफादेखील लागला आहे. त्यानं तरुणांना आयसिसशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली होती.

You missed