जळगावच्या पालकमंत्रीपदी पुन्हा शिवसेनेचे वर्चस्व, गुलाबराव पाटलांची वर्णी; भाजपचा अपेक्षाभंग
Jalgaon Guardian Minister : जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार यावर विविध चर्चा रंगल्या होत्या. अखेर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या रस्सीखेचमध्ये शिवसेना शिंदे गटाने जळगाव पालकमंत्री पदावर वर्चस्व राखले आहे. Lipi निलेश…