• Wed. Jun 24th, 2026

    भाजपचं आदोलन

    • Home
    • मालाडच्या मालवणीत भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक, अस्लम शेख यांच्या विरोधात रोष

    मालाडच्या मालवणीत भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक, अस्लम शेख यांच्या विरोधात रोष

    भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मालडच्या मालवणी पोलीस ठाण्याबाहेर प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. आंदोलकांनी परिसरातील दुकानदारांना दुकानं बंद करण्याचं आवाहन केल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करण्यास सुरुवात केली.

    You missed