VIDEO: धावत्या ट्रेनमधून उतरताना तोल गेला, महिला गाडी-फलाटामध्ये अडकली, तेवढ्यात…
Mumbai Borivali Railway Station: मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक महिला धावत्या रेल्वेतून उतरताना पडली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात,…