Jalna News : वखरासह बैलजोडी विहिरीत कोसळली, बळीराजाचं काळीज तुटलं, संपूर्ण गाव एकवटलं, सर्जा-राजाचं यशस्वी रेस्क्यू
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली. शेतात काम करत असताना वखरासह बैलजोडी विहिरीत कोसळली. यावेळी बैलजोडीला वाचवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले. विशेष म्हणजे आमदार नारायण कुचे हे देखील…