‘भगवानगड तुमच्या पाठीशी’, महंत नामदेव शास्त्रींचा सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आधार
Deshmukh Family Met Namdev Shastri At Bhagwangad: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. महाराष्ट्र टाइम्स बीड: संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी रविवारी भगवानगडावर…