संतापजनक! परप्रांतीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून ठेवले डांबून, धक्कादायक घटनेने बारामती हादरली
Baramati Crime News : बारामतीमध्ये एका परप्रांतीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला खोलीत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Lipi दीपक पडकर, बारामती…