बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणारे चौघे गजाआड, चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी
Baramati Crime News : बारामतीमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांना पोलिसांनी गजाआड केलं असून त्यांची मध्यवर्ती येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. पोलिसांनी ठोस पावलं उचलच या चौघांविरुद्ध मोठी कारवाई केली…