Bageshwar Baba: बागेश्वर बाबा पुन्हा अडचणीत, ‘पुत्रयोगा’चा दावा खोटा ठरला? भक्ताला चौथ्यांदाही मुलगी, कुटुंबाची अंनिसकडे तक्रार
जितेंद्र खापरे, नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी कथितरीत्या केलेल्या ‘पुत्रयोगा’च्या दाव्यानंतर मुलगा होईल, अशी अपेक्षा असलेल्या भक्ताच्या घरी चौथ्यांदाही मुलगी झाल्याचा दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला…