Pik Vima Yojana: जोखमीच्या हंगामात आता राज्यात सुधारित पीक विमा योजना, ३१ जुलैपर्यंत नोंदणी सुरू
‘एल निनो’मुळे सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. खरीप व रब्बी हंगामात वाढलेल्या जोखमीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुधारित ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत योजनेत…