विवादास्पद निर्णय देणाऱ्या माजी न्यायमूर्तींची न्यायालयात याचिका; जाणून घ्या कारण…
म.टा. प्रतिनिधी, नागपूरनिवृत्ती वेतनासाठी अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याचे आपण बघतो. मात्र, खुद्द एका माजी न्यायमूर्तींनाच निवृत्ती वेतनासाठी न्यायालयात याचिका दाखल करावी लागली आहे. बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण…