Pune News: डोक्यावरचा हंडा खाली उतरला, २५ वर्षांचा वनवास संपला; गावच्या नागरिकांच्या भावना
पुणे : ‘पू्र्वी विहिरीवरून पाणी भरत होतो. नंतर सार्वजनिक नळकोंडे आले. पाणी भरण्यासाठी सकाळी सकाळी पायपीट करावी लागायची. गर्दी व्हायची. कधी भांडणेही व्हायची. जलजीवन योजना आली आणि गावातील महिलांचा त्रास…