दुचाकीमध्ये सीएनजी भरलं, नंतर गॅसचं नोझल वेगात उडालं; डोळा गमावला, अंगावर शहारे आणणारा Video
Pune CNG Gas Nozzle Exploded : पुण्यात सीएनजी पंपावर भीषण घटना घडली आहे. सीएनजीचं नोझल उडाल्याने एका कर्मचाऱ्याला त्याचा डोळा गमवावा लागला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. Lipi…