प्रस्तावात चक्क देवनागरीऐवजी इंग्रजीतून मराठीचे लेखन; पुणे महापालिकेचा प्रताप, चर्चांना उधाण
पुणे: स्थायी समितीकडे मान्यतेसाठी मराठीतून प्रस्ताव पाठवताना देवनागरी लिपीऐवजी चक्क फोनेटिक इंग्रजीतून मराठी मजकूर लिहिण्याचा पराक्रम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. त्यामुळे मराठी भाषेबाबत खुद्द पालिकाच उदासीन असल्याचे समोर आले…