• Sat. Jun 27th, 2026

    पावसाच्या ताज्या बातम्या

    • Home
    • मान्सूननं कोकणाचा बॅकलॉग एका दिवसात भरुन काढला, पावसाचा जोर कधी वाढणार, आयएमडीचा नवा अंदाज

    मान्सूननं कोकणाचा बॅकलॉग एका दिवसात भरुन काढला, पावसाचा जोर कधी वाढणार, आयएमडीचा नवा अंदाज

    Monsoon Update 2023 : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. एका दिवसात मान्सूननं कोकणातील बॅकलॉग भरुन काढला.

    You missed