अजित पवार यांची ताकद वाढली पण आव्हान कायम, कौटुंबिक समझोता झाला तरच…
Ajit Pawar Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये अजित पवारांची ताकद वाढली आहे. पण त्यांच्यासमोरील आव्हान मात्र कायम आहे. काका-पुतण्याच्या संघर्षात काय आहेत बारामतीतील गणितं? महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर, बारामती :…