• Sat. Jun 27th, 2026

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात

    • Home
    • VIDEO: मलाही लहानपणी अशा घरात…; भाषण करताना मोदी भावुक, डोळे पाणावले, कंठ दाटला

    VIDEO: मलाही लहानपणी अशा घरात…; भाषण करताना मोदी भावुक, डोळे पाणावले, कंठ दाटला

    सोलापुरात रे नगरात कामगारांसाठी गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं आज पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केलं. यावेळी मोदी भावुक झाले.

    You missed