Jhund Actor Babu Chhetri Died : डोक्याला किक देणारा पदार्थ शरीरामध्ये भिनला अन्…; ‘त्या’ दिवशी व्हिलनगिरी नडली, ‘झुंड’चा कलाकार हकनाक गेला
Jhund Actor Babu Chhetri Died : पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, त्याचा जीव गेला त्या दिवशी प्रियांशू उर्फ बाबू छेत्री आणि त्याचा मित्र ध्रुव साहू दोघंही एमडी ड्रग्जचं सेवन असताना…