Nagpur Crime: ५० लाखांहून अधिकचे एमडी जप्त, न्यू इयर पार्टीसाठी आणले जात होते ड्रग्ज
Nagpur Crime News: नवीन वर्षामुळे ड्रग्जची मोठी खेप शहरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली होती. या ठोस माहितीच्या आधारे पोलिसांनी कोराडी तलावाजवळ पाच आरोपींचा फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग…