केंद्र आणि राज्यात अशोक चव्हाणांचे वजन कमी पडले? दहा आमदार असूनही मंत्री पदाची हुलकावणी, नांदेडच्या पदरी निराशाच
Nanded News : फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नांदेडच्या वाट्याला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं वजन कमी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अर्जुन राठोड, नांदेड…