महिलेने भरधाव कार पाहिली, बाजूला होणार तोच उडवलं, अंगावर काटा आणणारं CCTV समोर
Navi Mumbai Taloja MIDC Car Accident : तळोजा एमआयडीसीमध्ये भीषण कार अपघात झाला असून यात एक महिला आणि एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.…