ज्यांनी हिंदुस्थानच्या विरोधात काम केले अशा लोकांची स्मारके, स्थळे आपण का संरक्षित करतोय? नरेश म्हस्केंचा सवाल
Naresh Mhaske on Historical and Religious Places in Maharashtra : खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारला महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचं जतन करण्यासाठी, विकासकामांच्या यादीत समावेश करण्याची भरीव तरतुदीची मागणी…