Mumbai High Alert : दिल्ली स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट, मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक, फडणवीसांचा पोलिसांना राज्यभरात सतर्कतेचा आदेश
Mumbai High Alert Delhi Blast : दिल्लीत मोठा स्फोट झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ एका सिग्नलवर हा स्फोट झाला. या स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी…