दर्शना पवार हत्या प्रकरणाची व्याप्ती मोठी, राहुल हांडोरेबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे : दर्शना पवार खूनप्रकरणी अटकेत असलेला आरोपी राहुल हांडोरे याची पोलीस कोठडी येत्या सोमवारपर्यंत (तीन जुलै) वाढविण्यात आली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, असे नमूद करीत…