• Sat. Sep 21st, 2024

तरुणांची सुटका

  • Home
  • पाटील, एकट्याचं काम नाय! त्याला इकडे येऊ दे! गाढेश्वर धरणात अडकलेल्या तरुणाची थरारक सुटका

पाटील, एकट्याचं काम नाय! त्याला इकडे येऊ दे! गाढेश्वर धरणात अडकलेल्या तरुणाची थरारक सुटका

नवी मुंबईच्या गाढेश्वर धरणात अडकलेल्या दोन तरुणांची पोलिसांनी सुटका केली आहे. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणांना पोलिसांनी दोरीनं खेचलं आणि त्यांची सुटका केली.

You missed