ठाणे महापालिकेच्या मलनिःसारण विभागात ठेकेदारांची बनवाबनवी, बनावट दस्तावेज सादर, मनसेचा आरोप
Thane Municipal Corporation Sewerage Department : ठाणे महापालिकेच्या मलनिःसारण विभागात चुकीच्या पद्धतीने कामं झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मनसेने केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम ठाणे : ठाणे…