Thane News : ठाण्यात उत्सवाच्या आयोजनाने वाहतूक कोंडीचा दही’काला’, अंतर्गत रस्तेही होणार जाम, गायमुख घाट रस्ता दुरुस्ती कामाचा फटका
Dahi Handi 2025 : ठाण्यात दहीहंडी उत्सवासाठी रस्त्यावरच दहीहंडीचे आयोजन करत असल्याने सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. पर्यायी मार्गावरन जाताना रस्त्यावरील अंतर्गत वाहतूककोडींला तोंड द्यावं लागणार आहे.…