Satara News : महाराष्ट्रावर शोककळा, साताऱ्याचे जवान बाळकृष्ण निकम यांना भारत-चीन सीमेवर वीरमरण, देशसेवा करताना शहीद
साताऱ्याचे सुपुत्र बाळकृष्ण निकम भारत-चीन सीमेवर देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं आहे. बाळकृष्ण यांना वीरमरण आल्याचं वृत्त समजल्यानंतर पिंपळोशी गाव शोकसागरात बुडालं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील,…