भाजपकडून सांगलीतील नेत्यांची हकालपट्टी; कारवाई मागे गोपीचंद पडळकर असल्याचा आरोप
सांगलीतील भाजप नेत्यांवर पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. त्यांनी यामागे आमदार गोपीचंद पडळकर असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम सांगली:…