Chhatrapati Sambhajinagar: जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग; गव्हाचे क्षेत्र वाढणार, सिंचनासाठी यंदा मुबलक पाणी
Chhatrapati Sambhajinagar News: जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी आणि लागवड सुरू आहे. जिल्ह्याचे सरासरी रब्बी क्षेत्र एक लाख ९० हजार हेक्टर असून आतापर्यंत एक लाख दहा हजार हेक्टवर पेरणी झाली आहे.…