पोहण्याचा बेत जीवावर बेतला; चार तरुण भावंडांचा अकाली अंत; गावंडे कुटुंबावर आभाळ कोसळलं
जिल्ह्यातील प्रसिद्ध घोडाझरी तलावात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी चिमूर तालुक्यात येणाऱ्या साठगाव-कोलारी गावातील पाच तरुण आज दुपारच्या सुमारास गेले होते. जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे या…