Khulatabad News:श्रावण महिन्याची सुरुवात आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा; महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे जबाबदारी
Khulatabad News: श्रावण महिन्याला गुरूवारपासून सुरुवात झाली. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने मंदिरा परिसरात कडेकोट सुरक्षा देण्याची जबाबदारी महाराष्ट्र दलाकडे सोपवली. (फोटो–…