रखडलेल्या गोखले पुलाचे अखेर लोकार्पण, एक मार्गिका सुरू, ‘या’ प्रकारच्या वाहनांना पुलावर बंदी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या पुलावर पहिल्या टप्प्यात हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.…