Mumbai Boat Accident: काळाच्या दाढेने कुटुंबच हिरावले…; मुंबईतील बोट अपघातात पिंपळगाव बसवंतच्या तिघांचा मृत्यू
Mumbai Boat Accident: ३० वर्षांपासून पिंपळगाव बसवंत येथे स्थायिक झालेल्या नाना आहिरे या बांधकाम क्षेत्रातील लेबर कॉन्ट्रॅक्टरचा राकेश एकुलता एक मुलगा. राकेश मुंबई येथे पत्नी आणि मुलासह उपचारासाठी तीन दिवसांपूर्वी…