• Mon. Nov 25th, 2024

    खासगी प्रवासी बस

    • Home
    • खासगी प्रवासी बसेसच्या मनमानी भाडे आकारणीला दणका; जास्त भाडे घेतल्यास करता येणार अशी तक्रार

    खासगी प्रवासी बसेसच्या मनमानी भाडे आकारणीला दणका; जास्त भाडे घेतल्यास करता येणार अशी तक्रार

    पुणे: खासगी कंत्राटी परवाना वाहनाने संबंधित संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्केपेक्षा जास्त भाडे आकारल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे. [email protected]