तुफान फटकेबाजी, मंत्री उदय सामंत गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळले, व्हिडिओ चर्चेत!
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2024, 9:26 pm रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे गावात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी…नेहमीच्या कार्यकाळातून वेळ काढत…