रविंद्र चव्हाणांनी फासे टाकले, कोकणातील मतदार महायुतीकडे वळले; नव्या नेतृत्वामुळे राणे कुटुंबासाठी धोक्याची घंटा?
Ravindra Chavan Emerge as Frontline Leader in Konkan : महायुतीने कोकणपट्ट्यात ३९ पैकी ३५ जागा जिंकून कोकणातला विजयाचा स्ट्राईक रेट ९० टक्क्यांवर पोहोचवला आहे. त्याचे श्रेय प्रामुख्याने भाजपा नेते आमदार…