• Mon. Sep 21st, 2026

ओले आले मराठी चित्रपट

  • Home
  • पूर्वी बाळासाहेब मला फोन करायचे, पण ते गेल्यानंतर ‘मातोश्री’ आणि माझं नातं संपलं : नाना पाटेकर

पूर्वी बाळासाहेब मला फोन करायचे, पण ते गेल्यानंतर ‘मातोश्री’ आणि माझं नातं संपलं : नाना पाटेकर

नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ओले आले’ हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच चित्रपटाच्या प्रमोशनकरिता नाना पाटेकर यांनी माध्यमांना विशेष मुलाखती दिल्या.

You missed