EVMविरोधातील लढ्यात ‘वंचित’चीही आघाडी; मोहीम होणार धारदार, निवडणूक आयोगाला घेरणार
Vanchit Bahujan Aghadi protest against EVM: ईव्हीएमवरुन निवडणूक आयोग सर्वच राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आहे. यातच वंचित बहुजन आघाडीनेही आता ईव्हीएमविरोधात जनआंदोलनाची हाक दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अकोला : विधानसभा निवडणुकीत…