सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जायचंय? ‘मिलेनियम गेट’ने जा…, मुख्य प्रवेशद्वारातून वाहनांना प्रवेश बंद
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आचार्य आनंदऋषीजी चौकातील (विद्यापीठ चौक) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी…