• Mon. Nov 25th, 2024

    अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा

    • Home
    • राज्यात आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा; विरोधी पक्षांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

    राज्यात आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा; विरोधी पक्षांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

    Ambulance Scam: राज्यात ८ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.