• Sun. Sep 20th, 2026

अहमदनगर सुषमा अंधारे चप्पल फेक

  • Home
  • सुषमा अंधारेंवर शिवसेना-मनसेच्या महिलांकडूनच चप्पल फेक, पूर्वी देवतांचा अपमान केल्याचा आरोप

सुषमा अंधारेंवर शिवसेना-मनसेच्या महिलांकडूनच चप्पल फेक, पूर्वी देवतांचा अपमान केल्याचा आरोप

Ahmednagar Sushma Andhare: अहमदनगरमध्ये सुषमा अंधारेंवर चपला फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अंधारे मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात आल्या होत्या.

You missed