मोदींनी मैत्री निभावली, जुन्या सोबत्याची तक्रार येताच सूत्रं हलवली, महाराष्ट्रातील भाजप आमदाराची माघार, शिंदेंच्या डिपार्टमेंटला पत्र
Narendra Modi Schoolmate gets Land back : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या बांधकाम कंपनीने भाईंदरमधील आपल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शाळेतील सोबती असगर वोरा यांनी…