Ashok Kharat Case : खांद्याचे ऑपरेशन, अशोक खरातला जेलमध्ये डोकेदुखीचा त्रास, वकिलाची कोर्टाकडे मोठी मागणी, सुनावणीत काय-काय घडलं?
अशोक खरात याला जेलमध्ये डोकेदुखीचा त्रास होत असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली आहे. तसेच अशोक खरात याला न्यूरोसर्जनकडे वैद्यकीय तपासासाठी नेण्यात यावे, अशी मागणी अशोक खरातच्या वकिलांनी केली आहे. (फोटो–…