Raigad News : व्हाट्सअपला स्टेटसला औरंगजेबाचा शाही फोटो, शिवभक्तांकडून संताप , काही वेळातच… अलिबागमधील घटना
Raigad Crime News रायगडमध्ये व्हॉट्सअप स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर ठेवणाऱ्या तरुणाविरोधात कारवाई झाली आहे. शोएब नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा स्टेटस समाजात जातीय तणाव वाढवणारा असल्याने…