‘बेस्ट’चे सारथ्य डॉ. हर्षदीप कांबळेंकडे, अनिल डिग्गीकरांची तडकाफडकी बदली
Dr. Harshdeep Kamble General Manager of BEST: महायुती सत्तेवर आल्यापासून प्रशासकीय फेरबदलाची मालिका सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या बदल्यांमध्ये १९९७च्या तुकडीचे डॉ. हर्षदीप कांबळे यांची ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली. हायलाइट्स:…