गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र सुरू
बुलडाणा : शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. शेगावमधील आनंद सागर प्रकल्पातील बंद असलेले अध्यात्मिक केंद्र उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेगावतील मंदिराप्रमाणेच आनंद सागर येथे…