मनमोहन सिंग यांच्या निधनाने देश शोकाकुल, अण्णा हजारेंकडून जुन्या आठवणींना उजाळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2024, 1:56 pm देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी दिल्ली येथे निधन झाले. मनमोहन सिंग यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.…