• Sat. Sep 21st, 2024

अंबाजोगाईमध्ये तरुणाची हत्या

  • Home
  • आधी रस्त्यात अडवलं; नंतर मारहाण अन् भरचौकात तरुणाला संपवलं, बीडमध्ये नेमकं काय घडलं?

आधी रस्त्यात अडवलं; नंतर मारहाण अन् भरचौकात तरुणाला संपवलं, बीडमध्ये नेमकं काय घडलं?

Beed News: अंबाजोगाईत तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली आहे. राजेंद्र श्रीराम कळसे असं या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

You missed