एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मोठ्या घडामोडी, गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्यात खल, भाजपचं काय ठरतंय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजपच्या गोटात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजप ठाण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
‘काही सुतळी बॉम्ब घेऊन आलेत’, छगन भुजबळ यांना ओबीसी मेळाव्यात मोठी शंका
बीडमध्ये ओबीसी मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याच्या सुरुवातीला छगन भुजबळ यांनी भाषण ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं. गर्दीमध्ये काही लोकं घुसवण्यात आल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र…
‘राधाकृष्ण विखे पाटील यांना सोडणार नाही’, छगन भुजबळ यांचा ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात इशारा
छगन भुजबळ यांनी बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यात स्फोटक भाषण केलं. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीड…
‘लाव रे तो व्हिडीओ’; विजय वडेट्टीवार यांचा व्हिडीओ दाखवत भुजबळांचा निशाणा
छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांचा मनोज जरांगेंसोबतचा व्हिडीओ दाखवत निशाणा साधला. आपण नागपूरला वडेट्टीवार यांनी आयोजित केलेल्या ओबीसी मेळाव्याला का गेलो नव्हतो? त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
‘गोकुळवरचा मोर्चा आमच्या काळजावरची ठेच’, मुश्रीफ-पाटील यांचा थेट महाडिक गटावर हल्ला
मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आज गोकुळ दूध संघाच्या कार्यक्रमात महाडिक गटावर निशाणा साधला. दोन्ही नेत्यांनी महाडिक गटाला टोले लगावले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर…
‘नाहीतर आडवे करू’, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीत राजकारण तापलं, KDMC निवडणुकांआधी काय घडतंय?
अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) डोंबिवली :…
नाशिकमध्ये मोठा राजकीय ‘गेम’, मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड बघायला मिळाली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव…
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, मुंबई-ठाण्यात अचानक कोसळधार, दिवाळीच्या उत्साहावर विरजण
मुंबई, ठाण्यात आज संध्याकाळी अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडलेलं बघायला मिळालं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्राची राजधानी…
पुणे महापालिकेचा सर्वात मोठा निर्णय, भटक्या कुत्र्यांना ‘मायक्रोचिप’ बसवणार
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांबाबत देशभरात चर्चा सुरु असताना पुणे महापालिकेने एक महत्त्वाचा उपक्रम सुरु केला आहे. पुणे महापालिका आता भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसवणार असल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
कंत्राटदाराकडून 10 लाख मागितले, एसीबीने जालना महापालिका आयुक्तांना रंगेहात पकडलं, संतोष खांडेकर यांना अटक
जालन्यात एसीबीने मोठी कारवाई केली आहे. महापालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांना एसीबीने अटक केली आहे. एसीबीकडून आता या प्रकरणी झाडाझडती सुरु असल्याची माहिती मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना…